हा ब्लॉग शोधा

बुधवार, ३ एप्रिल, २०१३

Siddha Mangal Stotra -

सिध्द मंगल स्तोत्र 

॥ श्रीपाद राजम शरणं प्रपध्ये ॥ 

कली युगात इसवी सन १३२0 ते १३५0 या काळात श्री गुरुदेव दत्त, "श्रीपाद श्रीवल्लभ " या रुपात प्रथम अवतरले.

सर्व संकटे, दु:खं  दूर होऊन जीवनात आनंद आणि शुभ संपन्न होण्यासाठी, श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृता मधले सिद्ध मंगल स्तोत्र रोज वाचावे

अत्यंत साधे व म्हणावयास सोपे असे हे स्तोत्र सर्व लोकांना अतीशय उपयुक्त होईल. श्री गुरुदेव दत्त आपणास आशिर्वाद देतील.  
 
 
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥