सिध्द मंगल स्तोत्र
॥ श्रीपाद राजम शरणं प्रपध्ये ॥
कली युगात इसवी सन १३२0 ते १३५0 या काळात श्री गुरुदेव दत्त, "श्रीपाद श्रीवल्लभ " या रुपात प्रथम अवतरले.
सर्व संकटे, दु:खं दूर होऊन जीवनात आनंद आणि शुभ संपन्न होण्यासाठी, श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृता मधले सिद्ध मंगल स्तोत्र रोज वाचावे.
अत्यंत साधे व म्हणावयास सोपे असे हे स्तोत्र सर्व लोकांना अतीशय उपयुक्त होईल. श्री गुरुदेव दत्त आपणास आशिर्वाद देतील.
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥